प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

NHAI Road Sign Distance Error : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा ते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील अंतर ७४ किलोमीटर आहे. गुगल मॅपवरही हे स्पष्ट दर्शविण्यात आले. मात्र महामार्गावरील फलकावर हेच अंतर तब्बल १३६ किलोमीटर दाखविण्यात आले आहे.
NHAI Road Sign Distance Error |

NHAI Road Sign Distance Error

esakal

Updated on

चेतन बेले

नागपूर : राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलक प्रवाशांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी असतात; मात्र पांढरकवडा-हिंगणघाट मार्गावर याच फलकांनी प्रवाशांना चक्क ६२ किलोमीटरने भरकटविण्याचा प्रकार समोर आल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामकाजावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com