Nagpur Police: पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यावर कॉन्स्टेबलने केला जीवन संपवण्याचा प्रयत्न; नागपुर मधील धक्कादायक घटना

Nagpur Crime Latest News: पोलिस कॉन्स्टेबल ने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
Nagpur Police  Constable attempts to kill him self at Superintendent bungalow vishal tumsare
Nagpur Police Constable attempts to kill him self at Superintendent bungalow vishal tumsaresakal
Updated on

नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांच्या जामठा येथील बंगल्यावर रात्रपाळी मध्ये तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल ने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Nagpur Police  Constable attempts to kill him self at Superintendent bungalow vishal tumsare
Nagpur High Court : "गुन्हा सिद्धतेसाठी चिठ्ठी पुरेशी नाही"; जीवन संपवल्याच्या खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com