

Nagpur Railway
sakal
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे गेल्या महिन्यात दोन संभाव्य अपघात टळले. वरिष्ठ विभाग अभियंता रोशन लहू राऊत आणि इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर अजय कुमार द्विवेदी यांच्या तत्परतेमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वीच गंभीर बिघाड शोधल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.