Accident Near Khapri Toll Point on Wardha Road: नागपूरमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नागपूर : रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बेलतरोडी ठाण्यांतर्गत घडली. सुनील किशोर उईके (वय ४०, रा. गवंडीपुरा, जुना सक्करदरा, बिडीपेठ) असे मृताचे नाव आहे.