Nagpur Hostel Row
esakal
नागपूरातील सावित्रीबाई फुले वसतीगृहातून एका विद्यार्थिनीला बाहेर काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आकांक्षा उके असं या विद्यार्थिनीचं नाव असून, वसतिगृहातील असुविधांबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.