Nagpur Airport : विमानांच्या उड्डाणाला १८३ इमारतींचा अडथळा; २२ इमारतींचा अडथळा दूर, विमानतळ प्राधिकरणाच्या नोटीसला केराची टोपली
Flight Operations : अहमदाबाद विमानतळावर झालेल्या अपघातानंतर नागपूर विमानतळाच्या शेजारी असलेल्या १८३ इमारतींमुळे उड्डाणात अडथळा निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. या इमारतींपैकी २२ इमारतींना अडथळा दूर करण्यात आले आहे.
नागपूर : अहमदाबाद येथील विमानतळावर झालेल्या विमानाच्या अपघातानंतर उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारी असलेल्या उंच इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.