Nagpur News: नागपुरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; घराजवळ खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर तीन कुत्र्यांचा हल्ला
Dog Attack: नागपूरमध्ये त्रिमूर्तीनगर परिसरात तीन मोकाट कुत्र्यांनी पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. नागरिकांच्या तत्परतेने तिची सुटका करून रुग्णालयात दाखल करण्यात आले.