Polytechnic Admission : पॉलिटेक्निकची क्रेझ वाढली; गेल्यावर्षी केवळ १० टक्के जागा होत्या रिक्त

Maharashtra Education : राज्यात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून, गेल्या चार वर्षांत २० हजार जागांची वाढ होऊनही ९०% जागा भरल्या गेल्या आहेत. यंदा प्रवेशांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.
Polytechnic Admission
Polytechnic Admission sakal
Updated on

नागपूर : राज्यात तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे (पॉलिटेक्निक) विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. गेल्या चार वर्षांत वीस हजार जागांची वाढ झाल्यावरही तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात ९० टक्के जागा भरल्या आहेत. यंदा सुरू झालेल्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवेश होण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com