Kalmeshwar Fire Accident : कळमेश्वर गादी भंडारला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

Kalmeshwar Selu Kalambi road mattress factory fire short circuitc : कळमेश्वर तालुक्यातील सेलू-कळंबी मार्गावरील चव्हाण गादी भंडारला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत कापूस, यंत्रसामग्री व गाद्या जळून अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
Kalmeshwar Fire Accident

Kalmeshwar Fire Accident

sakal

Updated on

कळमेश्वर : तालुक्यातील सेलू-कळंबी मार्गावर कळंबी गावालगत असलेल्या चव्हाण गादी भंडारला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता.३०) घडली. या आगीत कापूस व इतर साहित्य जळून खाक झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com