RPF Rescues Abducted Girl : अपहृत मुलगी गवसली हावडा-मुंबई एक्स्प्रेसमध्ये; नागपूर विभागात आरपीएफची कारवाई
Nagpur News : पश्चिम बंगालमधून अपहरण करून हावडा-मुंबई एक्स्प्रेसमधून एका मुलीला घेऊन जात असलेल्या अपहरणकर्त्याला नागपूर विभागातील आरपीएफने शिताफीने पकडले. मुलीला सुखरूपपणे सुटका केली गेली.
नागपूर : पश्चिम बंगालमधून अपहरण करून हावडा-मुंबई एक्स्प्रेसने घेऊन जाणाऱ्या अपहरणकर्त्याला आरपीएफने मोठ्या शिताफीने पकडले. अपहरणकर्त्याच्या तावडीतून मुलीची सुखरूप सुटका केली.