Abhijit Deepke: हुकूमशाही संपविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल;अभिजित दीपके यांचे देशवासीयांना आवाहन

Abhijit Deepke, Delhi Police Action, Chief Election Commissioner : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी दिल्लीतील वाहतूक ठप्प करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
Abhijit Deepke

Abhijit Deepke

esakal

Updated on: 

नागपूर, : केवळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी संपूर्ण दिल्लीतील रस्ते, मेट्रो आणि रेल्वे वाहतूक ठप्प करण्यात आल्याचा आरोप करीत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला. दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत हुकूमशाही संपवण्याचे आवाहन त्यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com