Vijay Wadettiwar : अबू आझमींचे वक्तव्य भाजपच्या इशाऱ्यावर : विजय वडेट्टीवार

Abu Azmi : अबू आझमी आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, दोघेही हिंदू-मुस्लिम वाद भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. वारी, भाषा आणि निवडणुका यांचा राजकीय हेतूने वापर केल्याचेही ते म्हणाले.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwarsakal
Updated on

नागपूर : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि भाजप हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अबू आझमी यांनी एक पिल्लू सोडायचे आणि भाजपने हिंदू-मुस्लिम भांडणे लावायची हे ठरलेले आहे. आझमी भाजपच्या इशाऱ्यावर वक्तव्य करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी येथे केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com