
नागपूर : वारीमुळे रस्ता जाम होतो, तेव्हा मुस्लीम समाज तक्रार करत नाही. पण मुस्लिमांनी नमाज अदा केली तर तक्रार केली जाते, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका करीत त्यांची लायकी काढली.