
नागपूर : राजकीय पक्षाला सत्तेत आणण्यासाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या १३ तालुक्यांतील १ हजार १२९ नोकरदार बहिणींवर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.