esakal | नागपुरात "महिला" राज
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

नागपुरात "महिला" राज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नंदूरबारचे (Nandurbar) बहुचर्चित जिल्हाधिकारी (Collector) डॉ. राजेंद्र भारुड (Dr. Rajendra Bharud ) यांची आदिवासी संशोधन प्रकल्पाच्या प्रमुखपदी बदली झाली आहे. आर. विमला (R. Vimala) यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी (Collector) नियुक्ती झाली आहे. तेथे विभागीय आयुक्तपदी (Commissioner) प्राजक्ता लवंगारे-वर्मा (Prajakta Lavangare-Verma ) आधीच रुजू झाल्या आहेत.

नागपूर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा आता धुळ्याचे जिल्हाधिकारी असतील. मनीषा खत्री नंदूरबारच्या नव्या जिल्हाधिकारी आहेत.

हेही वाचा: गडचिरोलीत सेवा बजाविणार्‍या नंदूरबारच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा पुणे महानगर परिवहन कार्यालयात रुजू होणार आहेत. व्ही. बी. पाटील अन्न व नागरी पुरवठा विभागातून आता कोकण महसूल विभागाचे आयुक्त झाले आहेत. ‘एमएसआरडीसी’तील विजय वाघमारे हे त्यांच्या पदी रुजू होतील.

loading image
go to top