

Police Medals Announced on Republic Day; Vijay Mahulkar Among Awardees
Sakal
नागपूर: केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने गणतंत्र दिनाच्या निमित्ताने पोलिस पदकांची रविवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय माहुलकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी पदकाने (एमएसएम) गणतंत्रदिनी सन्मानित करण्यात येणार आहे.