

Adivasi School Theek Karo Campaingn
esakal
नागपूर : ‘स्कूल ठिक करो’ अभियानाच्या यशानंतर आता देशातील आदिवासी भागातील शाळांची दुरवस्था, अपुऱ्या सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ अभियान राबविणार असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषदेत केली.