

Five Acres That Changed Research: Ajit Pawar’s Helping Hand
Sakal
चंद्रपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समोर येताच चंद्रपूर जिल्ह्यात शोककळा पसरली. पवार यांचे चंद्रपूरशी केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिक नाते होते. जिल्ह्यातील धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांना त्यांनी दिलेले पाठबळ आजही अनेकांच्या स्मरणात आहे.