Gorewada Rescue Center : राज्यातील प्राणिसंग्रहालये, रेस्क्यू सेंटरला अलर्ट
Bird Flu : गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ आणि एका बिबट्याचा बर्ड फ्लूमुळे झालेल्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे सर्वच प्राणिसंग्रहालय, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
नागपूर : गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ आणि एका बिबट्याचा बर्ड फ्लूमुळे झालेल्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे सर्वच प्राणिसंग्रहालय, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.