Nagpur Elections: अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष महापालिकेची निवडणूक एकत्रीकरणासह लढवणार; नागपूरमध्ये दिसेल पक्षाची ताकद
Nagpur News: अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष नागपूर महापालिकेची निवडणूक एकत्रीकरणासह लढवणार आहे. पक्ष राज्यातील अनुसूचित जाती, जमातींवरील अन्याय रोखण्याचा प्रयत्न करेल.
नागपूर : समविचारी पक्षांचे एकत्रीकरण करून महापिलिकेची निवडणूक लढणार असल्याची माहिती, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे यांनी दिली.