Bus Attack: सावरगांव (अंबाडा) येथे खासगी बसमध्ये प्रवास करणार्या १९ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून धारदार शस्त्राने झालेला जीवघेणा हल्ला; वीर युवकाच्या शहाणपणाने तिचे प्राण वाचले.
अंबाडा : सावरगांव येथे एका खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.१०) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.