Accident News: पुण्याहून कोलकत्याला मृतदेह नेत असलेली ॲम्ब्युलन्स नागपूरजवळ भीषण अपघातात २५ फूट खोल नाल्यात कोसळली. चालक आणि मृताचा नातेवाईक यांचा मृत्यू झाला.
नागपूर : पुण्यावरून कोलकता येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ॲम्ब्युलन्स २५ फूट खोल नालीत पडल्याने चालकासह मृताच्या नातेवाइकाचा जखमी होऊन मृत्यू झाला.