Amravati POCSO Case
esakal
अल्पवयीन मुलीला आइस्क्रीम देण्याचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेण्यात आले.
वेदांत राऊतविरुद्ध अपहरण व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयाने संशयिताला सात तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अमरावती : अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला (Schoolgirl) आइस्क्रीम देण्याचे आमिष दाखवून युवकाने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. वेदांत अरुण राऊत (वय १९), असे अत्याचाराचा गुन्हा दाखल (Amravati POCSO Case) झालेल्या संशयिताचे नाव आहे.