veterinary officer corruption allegations
esakal
अमरावती : श्वान निर्बिजीकरण, लसीकरण नियंत्रण कार्यक्रमाचे ४७ लाखांचे देयक मंजूर करण्याकरिता २५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेच्या सहायक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (ACB trap in Amravati Maharashtra) मंगळवारी (ता.१६) रात्री ताब्यात घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.