BSc Student Assault
esakal
अमरावती : महिनाभरापूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या प्रकरणात भेटून माफी मागायची आहे, असे म्हणून बोलावून घेतल्यानंतर एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला (Amravati Crime) करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. सदर युवक हा भातकुली तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून, शहरातील एका महाविद्यालयात बीएसस्सी प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.