Amravati Child Abuse Case
esakal
अमरावती : सावत्र मुलावर पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना (Amravati Crime) उघडकीस आली. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. त्यात पीडिताच्या सावत्र पित्यासह जन्म देणारी आई अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलाच्या आई-वडिलांचे काही वर्षांपासून पटत नसल्यामुळे ते दोघेही वेगळे राहत होते.