

Nilesh Rane’s Amravati Speech Sparks Buzz After Warning to Ravi Rana
Sakal
अमरावती: महापालिकेत केवळ हिंदू महापौरच बसू शकतो व त्यासाठी भाजपला साथ देण्याची गरज आहे, नाही तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल, असे आवाहन करतानाच १५ जानेवारीनंतर त्यांचा हिशेब करू, असा इशारा देणारे भाषण भाजपचे नेते ना. नीलेश राणे यांनी आज येथे केले.