
Amravati bags first prize in National Clean Air Survey, setting an example in clean environment management.
Sakal
अमरावती: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण मोहिमेत अमरावती महानगराने राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. महापालिकेने वायुप्रदूषण कमी करण्यासाठी व शुद्ध हवेसाठी केलेल्या उपाययोजनांचे हे फलित आहे.