
Primary Teachers Inter District Transfer
Sakal
अमरावती : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची दरवर्षी राबविण्यात येणारी संगणकीय बदली प्रक्रिया मागील तीन वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे स्वगृह जिल्ह्यापासून शेकडो किलोमीटर अंतरावर कर्तव्य बजावणारे १२ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.