Ladki Bahin Yojanasakal
नागपूर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या सर्व्हेक्षणास सेविकांचा नकार; मानधन रखडले; जिल्ह्यात १ हजार २२७ बहिणींकडे चारचाकी
Nagpur News : लाडकी बहीण योजनेच्या सर्व्हेक्षणासाठी अंगणवाडी सेविकांना नियुक्त करण्यात आले, परंतु त्यांचे मानधन रखडल्याने त्यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे योजना अडचणीत आली आहे.
नागपूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मानधन देता देता सरकारच्या नाकीनऊ आले. त्यांनी सर्व्हेक्षण करून अनेकांचे मानधन बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्व्हेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचेही मानधन रखडल्याने त्यांनी यास नकार दिला आहे. यामुळे सरकार कैचीत सापडले आहे.

