Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

Farmers Hold Unique Paddy Plantation Protest on Road: नागपूरजवळील गोसेखुर्द पुनर्वसन परिसरातील चिखलमय रस्त्यांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रस्त्यावरच धान रोवणी करत आंदोलन केले. 26 वर्षांपासून रस्ता न झाल्याचा आरोप.
Nagpur Farmers Protest

Nagpur Farmers Protest

esakal

Updated on

नागपूर: गोसेखुर्द पुनर्वसन अंतर्गत येणाऱ्या जुनी पिपरी, चिचोली, साहुली परिसरातील रस्त्यावर पाावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते. वारंवार मागणी करूनही समस्या कायम असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २३) रस्त्यावरच धान रोवणी करीत ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेचा निषेध नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com