Anil Deshmukh: संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करा; अनिल देशमुखांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे

Fulfill Full Loan Waiver Promises:गत काही महिन्यांत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या तुलनेत सध्या जाहीर केलेली मदत अपुरी आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रतीहेक्टरी ५० हजार त्वरित आर्थिक मदत द्यावी.
NCP activists, led by Anil Deshmukh, stage dharna at district collector office in Maharashtra demanding full loan waiver for farmers.

NCP activists, led by Anil Deshmukh, stage dharna at district collector office in Maharashtra demanding full loan waiver for farmers.

Sakal

Updated on

नागपूर: सत्तेत येण्यापूर्वी महायुती सरकारने दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या आश्‍वासनाची पूर्तता करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. या मागणीसाठी शुक्रवारी माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com