नागपूर : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता येताच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करणार असे प्रचार सभेत जाहीर आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता कधी करणार असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.