Maharashtra Board Exam Fraud : अंजनगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला अटक; परीक्षा कस्टडी रूमवर आढळला गैरप्रकार, शिक्षण विस्तार अधिकारी फरार

Major Exam Scam in Anjangaon Surji: Education Officer Arrested for English Paper Manipulation : अंजनगावसुर्जी येथे दहावी इंग्रजी पेपरदरम्यान उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. शिक्षण विभागाच्या धाडीनंतर गटशिक्षणाधिकाऱ्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Maharashtra Board Exam Scam in Anjangaon Surji

Maharashtra Board Exam Scam in Anjangaon Surji

esakal

Updated on

अंजनगावसुर्जी (अमरावती) : शहरातील सीताबाई संगई विद्यालय कस्टडी रूममध्ये (डीसी-२८) २७ फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाच्या पथकाने धाड टाकली. तेव्हा दहाव्या वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान गंभीर गैरप्रकार (Major Exam Scam in Anjangaon Surji) उघडकीस आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com