Ancient Shiva Temple : जमिनीच्या आत सापडले पुरातन शिवमंदिर, पडलेले पुरातन मंदिर भानूतीर्थ असल्याचे म्हटले जाते

Historical Discovery : चांदूरबाजा तालुक्यातील देऊरवाडा येथील पूर्णा व मेघा नदीच्या संगमाजवळ शेकडो वर्षांपूर्वीचे पुरातन शिवमंदिर आढळून आले आहे. या मंदिराला भानूतीर्थ म्हणून ओळखले जात आहे.
Ancient Shiva Temple
Ancient Shiva Temple Sakal
Updated on

चांदूरबाजा : तालुक्यातील श्रीक्षेत्र देऊरवाडा येथे पूर्णा व मेघा नदीच्या संगमाजवळ पूर्णा नदीकाठी शेकडो वर्षांपूर्वीचे पुरातन शिवमंदिर जमिनीत आढळून आल्याची आश्चर्यकारक घटना गुरुवारी (ता. २०) रोजी घडली. हे पुरातन मंदिर भानूतीर्थ असल्याचे बोलल्या जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com