

Bachchu Kadu’s Stand on Farmer Issues
sakal
नागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केलेल्या महाएल्गार आंदोलनाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तत्काळ महामार्ग मोकळा करण्याचे आदेश दिले होते.