

Police officials inspecting the Bank of Maharashtra premises after a robbery in Mohadi.
sakal
नागभीड: तालुक्यातील मोहाळी (मोकासा) येथील महाराष्ट्र बँकेतून चोरट्यांनी १७० ग्रॅम सोने, तीन लाख ६६ हजार रुपये पळविले. ही घटना सोमवार (ता. २९) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकिस आली. बँकेच्या व्यवस्थापकांनी याची पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.