

IndiGo Flight Cancelled
sakal
नागपूर : दाट धुक्याचा फटका देशातील हवाई सेवांना बसत असून बुधवारी इंडिगो एअरलाईन्सची बेंगळुरू-नागपूर विमानसेवा रद्द करण्यात आली. ऐनवेळी उड्डाण रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.