Success Story : कोचिंगशिवाय मिळवला यूपीएससीत ७३७ वा क्रमांक; भाग्यश्री नयकाळेचा प्रेरणादायी प्रवास

Bhagyashree Naykale UPSC Inspirational Story: नागपूरच्या भाग्यश्री नयकाळे हिने स्व-अभ्यासाच्या जोरावर यूपीएससी २०२४ परीक्षेत ७३७ वा क्रमांक मिळवला. तिच्या या यशामध्ये ‘महाज्योती’ संस्थेच्या आर्थिक आणि शैक्षणिक मदतीचा मोलाचा वाटा आहे.
Success Story
Success Storysakal
Updated on

नागपूर : संकटे येतात, पण जिद्द असेल तर यश नक्की मिळतं, हे विधान सार्थ ठरवलं आहे नागपूरच्या भाग्यश्री राजेश नयकाळे हिने. तिच्या या संघर्षमय प्रवासात ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)’ ने दिलेलं विद्यावेतन व आर्थिक पाठबळ ही महत्त्वाची भूमिका बजावली, अशी माहिती महाज्योतीचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com