Bhandara Crime : भंडारा हादरलं! डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री; तस्करीचं मोठं रॅकेट उघड, डॉक्टरसह पाच जणांवर गुन्हा

Newborn Baby Trafficking Case Uncovered in Bhandara : भंडाऱ्यात उपचाराच्या नावाखाली दहा दिवसांच्या बालिकेची अडीच लाखांत विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून डॉक्टर फरार आहे.
Bhandara Crime News
Updated on

भंडारा : स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने दहा दिवसांच्या बालिकेला उपचारासाठी नागपूरला पाठवतो, असे सांगून तिची अडीच लाख रुपयांत विक्री केल्याचा प्रकार जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात उघडकीस (Bhandara Crime News) आला. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गोंदिया येथील डॉ. नीतेश बाजपेयी असून, तो फरार आहे. वरठी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक (Illegal Adoption Racket) केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com