Mother Son Death
esakal
साकोली : तालुक्यातील मालुटोला शिवारात रविवारी दुपारी विजेचा धक्का लागल्याने एक गोरा व मायलेकाचा मृत्यू (Mother Son Death) झाला. ही घटना सायंकाळी उघडकीस आली. यातील मृतांची नावे महानंदा प्रभुदास इलमकर (वय ५०) आणि सुशील प्रभुदास इलमकर (वय ३०) अशी आहेत.