Nagpur News: क्रिकेट खेळताना छातीला चेंडू लागून विद्यार्थ्याचा मृत्यू
Cricket Accident: क्रिकेट खेळत असताना चेंडू छातीला लागून भिवापूर येथील प्रणव अनिल आगलावे (वय १४) या विद्यार्थ्याचा करुण अंत झाला. तो भिवापूर येथील राष्ट्रीय विद्यालयात नववीत शिकत होता.
भिवापूर : क्रिकेट खेळत असताना चेंडू छातीला लागून भिवापूर येथील प्रणव अनिल आगलावे (वय १४) या विद्यार्थ्याचा करुण अंत झाला. तो भिवापूर येथील राष्ट्रीय विद्यालयात नववीत शिकत होता.