

Harshvardhan Sapkal
sakal
नागपूर: ‘‘महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष साम, दाम, दंड, भेद या नीतीचा सर्रास वापर करत आहेत, ’’ असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या मदतीला पोलिस, मंत्री, त्यांचे पीए यांच्यासह निवडणूक आयोगही काम करत असल्याचे चित्र दिसत असल्याचे ते म्हणाले.