Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

BJP Corporator Husband Attacked With Knife : नितीन शाम शिमले (वय ३९) असे जखमी झालेल्या नगरसेनिकेच्या पतीचं नाव आहे. महेश ऊर्फ सोनू गणेश ठाकरे ( वय ३५) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
nagpur crime
nagpur crimesakal
Updated on

नागपूर : कुख्यात गुंडाने चाकूने वार करीत भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर शहरातील जुनी शुक्रवारी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी रात्री रुग्णालयासमोर गर्दी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com