Black Magic: जादूटोण्याच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा

Nagpur News: कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे अंगणात जादूटोण्याचे साहित्य फेकल्याच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून आरोपींची ओळख पटवली.
Black Magic
Black Magicsakal
Updated on

कामठी : लिहिगावात दोन दिवसांपूर्वी शेजाऱ्याच्या घराच्या अंगणात साहित्य टाकून जादूटोणा केल्याची तक्रार अभिषेक संजय ठाकरे (२५) यांनी केली. पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी (ता.११) गजानन चैतराम उईके (४१, लिहिगाव) व साथीदार प्रवीण हेमचंद मेश्राम(रा. गुमथाळा) या दोघांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com