

Nagpur Shocker: Shekhu's Nephew Killed in Knife Attack Near Futala Lake
esakal
नागपूर: कुख्यात आरोपी शेखू याच्या भाच्याचा फुटाळा तलावाजवळ कुख्यात गुंड आणि त्याच्या साथीदाराने सोमवारी (ता.२९) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास खून केला. या प्रकाराने पुन्हा एकदा परिसरात गॅंगवार भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.