Bombay Natural History Society : 'सारस' पक्ष्यांवर बसविले ट्रान्समीटर
Bombay Natural History Society : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) मादी सारस पक्ष्यावर ‘जीपीएस-जीएसएम ट्रान्समीटर’ बसवून त्यांचा अभ्यास सुरू केला आहे. महाराष्ट्रात प्रथमच सारस पक्ष्यांवर ट्रान्समीटर लावून हा अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहे.
नागपूर : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी''ने (बीएनएचएस)अभ्यास करण्यासाठी मादी सारस पक्ष्यावर ‘जीपीएस-जीएसएम ट्रान्समीटर’ बसविले आहे. महाराष्ट्रात प्रथमच सारस पक्ष्यांवर ट्रान्समीटर लावून त्यांचा अभ्यास करण्याचा अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहे.