Government Subsidy Disabled: आनंदाची बातमी! दिव्यांगाच्या टुलकिटसाठी १५ हजारांचे अनुदान; लवकरच हाेणार अंमलबजावणी, 3९ वर्षांनंतर अनुदानात वाढ..

Assistive devices subsidy scheme eligibility India: दिव्यांगांच्या टुलकिट अनुदानात ३९ वर्षांनंतर मोठी वाढ; रोजगारासाठी मिळणार १५ हजारांची मदत
Major Relief for Disabled Citizens; Toolkit Grant Hiked to ₹15,000

Major Relief for Disabled Citizens; Toolkit Grant Hiked to ₹15,000

sakal

Updated on

नागपूर: दिव्यांग प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारासाठी टुलकिटवर अनुदान देण्यात येते. हे अनुदान केवळ हजार रुपयांचे होते. त्यात राज्य शासनाने १५ हजारांची वाढ केली आहे. याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्‍या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती योजनेची अंमलबजावणी करणार आहे. यामुळे राज्यातील सर्वस्तरातील दिव्यांगाना त्याचा लाभ मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ३९ वर्षांनंतर अनुदानात वाढ करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com