

11.77 Crore Land Transaction Scam Rocks Nagpur Real Estate Sector
Sakal
नागपूर: शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सुरेश गाडगे (रा. धरमपेठ) यांची बांधकाम कंपनीच्या तीन संचालकांनी ११ कोटी ७७ लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.