

Nagpur police registering a fraud case related to fake share investment promises.
Sakal
नागपूर: शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास ५ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाला २८ लाख ९ हजार रुपयांनी युवकाने गंडा घातला. याप्रकरणी जितेंद्र मनोहरराव वंजारी (वय ५३, रा.विश्वकर्मानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून युवकाविरोधात गुन्हा दाखल केला.